कोल्हापूर न्यूज बुलेटीन/ ११ जुलै २०२०

0 कोरोना बाधितांची संख्या 1143 वर ; सकाळपासून नवे चार रुग्ण आढळले

0 बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करा : नाथाजी पाटील, भगवान काटे

0 जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना दहा लाख सानुग्रह अनुदान

0 गेल्या एकशे वीस वर्षात मुलींचा जन्मदर कमी च

0 ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना

रिपोर्टर : नंदिनी नरेवाडी

व्हिडिओ : नितीन जाधव